Surprise Me!

“नाहीतर आम्ही वर्षावर जाऊन दिवाळी साजरी करू”; शिक्षकांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा| Teachers Protest

2022-10-21 95 Dailymotion

राज्य शासनाकडून 100टक्के अनुदान मिळावे म्हणून आझाद मैदानात शेकडो शिक्षक आंदोलन करत आहेत. या आंदोलनातील संतप्त शिक्षक आपल्या परिवारातील सदस्यांसह या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं. जोवर सरकार 100 टक्के अनुदान देत नाही तोवर आम्ही इथून हलणार नाही असा इशारा शिक्षकांनी दिला. तसेच आत्मदहनाचा देखील इशारा आंदोलक शिक्षकांनी सरकारला दिला आहे. <br /><br />#TeachersProtest #EknathShinde #DevendraFadnavis #AzadMaidan #DeepakKesarkar #Diwali #MaharashtraGovernment #SchoolTeacher #Education

Buy Now on CodeCanyon